lirik.web.id
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

lirik lagu shakeher - nauvari

Loading...

[chorus]
तू घातली साडी कडक नवारी
चाल तुझी करारी
नजरे तुझी अंगारी
दिसते तु लय भारी, लय भारी (x2)

[verse 1]
तुझ्या नाकातली नथनी
जशी तिकट चटनी
झबर तुझी लावनी
मि तुझा बाजीराव
अन तु मस्तानि

[verse 2]
डोळ्यात माझ्या चमके
तुझ्या कानातले झुमके
कडक तुझे ठूमके
माझ्या दिलात तुझी
वगलीच धमक ए

[verse 3]
k!ller तुझी smile
अलग तुझी style
आहे तु वर्सटाइल, वोलोटाईल
जशी nuclear missile आ
…nuclear missile आ
[chorus]
तू घातली साडी कडक नवारी
चाल तुझी करारी
नजरे तुझी अंगारी
दिसते तु लय भारी, लय भारी (x2)

[verse 4]
तुझे लांब काळे ~ केस
गळ्यातला necklace
पण तेच्या समोर सुंदर तुझा face
नाहि करू शकत तुला कोन्ही replace
तुला बघुन घेतो मी नेहमी speechless
छन ~ छन वाजते तुझी पायल
राहनार तुझ्या सोबत loyal
अदा तुझी royal
ती करतो मला घायल

[chorus]
तू घातली साडी कडक नवारी
चाल तुझी करारी
नजरे तुझी अंगारी
दिसते तु लय भारी, लय भारी (x2)

[tag]
tuzha bhau , tuzha bhau shakeher aahh
[verse 5]
काड. अपली काली scorpio
चालु कर radio
मी तिचा tape,तर ती माझा audio
नाहि तर करू, बुल्लेट ची सवारी
सोड तु बिकणी घाल तु नवारी

[chorus]
तू घातली साडी कडक नवारी
चाल तुझी करारी
नजरे तुझी अंगारी
दिसते तु लय भारी, लय भारी (x2)


Lirik lagu lainnya:

LIRIK YANG LAGI HITS MINGGU INI

Loading...