lirik.web.id
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

lirik lagu shakeher - mitra

Loading...

मी आणि माझे मित्र करतो आम्ही chill सोबत
चहा पिऊन चहाच्या कट्ट्यावर झालो आम्ही sober

महफिल रंगवायला आहे सगळे शायर
फेकाफेकी करायला सगळे आहे fire

₹100 रुपये सोबत
tt mm करून vibe आहे perfect
चल जाऊ खायला बिर्याणी गरम गरम प्लेट

tripsy आम्ही स्कुटीवर मारतो कलटी
पोलिसवाले दिसल्यावर
क्लासची backseat
पेपर back लागलेली marksheet

matter झाला मोठ गॅंग आहे सोबत
आम्ही आलो gangster
जरी तोंड शांत mentality master

अंगनी skinny पण शब्द माझे दमदार
शब्द माझे जसे तलवारवर लागलेली दार
school माझी english
पण मराठी माझ्या रक्तात

आवाज माझा कणखर
फाटलेली यांचे टरटर
लक्षात ठेव नाव माझ shakeher
मी आणि माझे मित्र करतो आम्ही chill सोबत
चहा पिऊन चहाच्या कट्ट्यावर झालो आम्ही sober

महफिल रंगवायला आहे सगळे शायर
फेकाफेकी करायला सगळे आहे fire

मी आणि माझे मित्र करतो आम्ही…


Lirik lagu lainnya:

LIRIK YANG LAGI HITS MINGGU INI

Loading...