lirik.web.id
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

lirik lagu shahir sable - hay pavlay dev majha malhari

Loading...

हे, पावलाय देव मला मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)
हे, पावलाय देव मला मल्हारी

(हे, पावलाय देव मला मल्हारी)

ए, देवा, तू धाव रे, धाव रे मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)
अरे, देवा, तू धाव रे, धाव रे मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)

अरे, देवा, तू नवसाला पावलाय मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)
अरे, देवा, तू नवसाला पावलाय मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)

अरे, देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)
अरे, देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)

अरे, गडाला नवलाख पायरी मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)
अरे, गडाला नवलाख पायरी मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)

अरे, देव माझा गडावर निगाला मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)
अरे, देव माझा गडावर निगाला मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)

अरे, देवाला आंगोली घालतान मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)
अरे, देवाला आंगोली घालतान मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)

अरे, देवाची आंगोली करतान मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)
अरे, देवा माझा गडावर निगाला मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)
अरे, देवा, तू धाव रे, धाव रे मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)

अरे, देवा तू नवसाला पावलाय मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)
अरे, देवा तू नवसाला पावलाय मल्हारी
(हे, पावलाय देव मला मल्हारी)

आई माझी कोणाला पावली गो?
आई माझी कोणाला पावली?
पावली कोली लोकाया याव, कोली लोकायाला
पावली कोली लोकाया याव, कोली लोकायाला

आई माझी एकोरी~एकोरी गो
आई माझी एकोरी~एकोरी
आई माझी एकोरी~एकोरी गो, एकोरी~एकोरी
आई माझी एकोरी~एकोरी गो, एकोरी~एकोरी

आई तुझी लोनावल्याची वाट गो
आई तुझी लोनावल्याची वाट
आई तुझी लोनावल्याची वाट गो, लोनावल्याची वाट
आई तुझी लोनावल्याची वाट गो, लोनावल्याची वाट

आई तुझं मलवली थेसन गो
आई तुझं मलवली थेसन
आई तुझं मलवली थेसन गो, मलवली थेसन
आई तुझं मलवली थेसन गो, मलवली थेसन

आई तुझा गुल्लालू डोंगर गो
आई तुझा गुल्लालू डोंगर
आई तुझा गुल्लालू डोंगर गो, गुल्लालू डोंगर
आई तुझा गुल्लालू डोंगर गो, गुल्लालू डोंगर

आई तुझा डोंगर कुणी बांधीला गो?
आई तुझा डोंगर कुणी बांधीला?
बांधीला पांच पांडवानी गो, भीम बांधवानी
बांधीला पांच पांडवानी गो, भीम बांधवानी

आई तुझं देऊळ कुणी बांधील गो?
आई तुझं देऊळ कुणी बांधील?
बांधीला पांच पांडवानी गो, अर्जुन बांधवानी
बांधीला पांच पांडवानी गो, अर्जुन बांधवानी

आई माझी कोमऱ्यावर वैसली गो
आई माझी कोमऱ्यावर वैसली
आई माझी कोमऱ्यावर वैसली गो, कोमऱ्यावर वैसली
आई माझी कोमऱ्यावर वैसली गो, कोमऱ्यावर वैसली

आई तुला नवस काय~काय बोलू गो?
आई तुला नवस काय~काय बोलू?
आई तुला नवस काय~काय बोलू गो? नवस काय~काय बोलू?
आई तुला नवस काय~काय बोलू गो? नवस काय~काय बोलू?

आई माझी कोणाला पावली गो?
आई माझी कोणाला पावली?
पावली कोली लोकाया याव, कोली लोकायाला
पावली कोली लोकाया याव, कोली लोकायाला


Lirik lagu lainnya:

LIRIK YANG LAGI HITS MINGGU INI

Loading...