lirik.web.id
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

lirik lagu lata mangeshkar - rama hridayeen ram nahin

Loading...

रामा हृदयी राम नाही
पतिव्रते चारुते, सीते, का रडसी धायी धायी?

राहिलीस तू रावणसदनी, शंकित होता ती जनवाणी
त्यजिता तुजला याच कारणी,
सर्वसाक्षी सर्वज्ञानी राम तुझा तो उरला नाही

पावित्र्याला कलंक लावुन पतितची झाला पतितपावन
करण्या पावन श्री रघुनंदन,
पतिव्रते ग लाव पणाला शतजन्मांची तव पुण्याई

लोकग्रणी त्या रामा हृदयी, जनतारूपी तूच सीता
तुला कलंकित तूच म्हणता,
व्याकुळ झाला तव हृदयीचा करुणाकर प्रभु रामचंद्रही


Lirik lagu lainnya:

LIRIK YANG LAGI HITS MINGGU INI

Loading...