lirik.web.id
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

lirik lagu charusheel mane - khani milalya खाणी मिळाल्या

Loading...

12.खाणी मिळाल्या

खाणी मिळाल्या कितीक सौंदर्याच्या तरी मी झुरतोच आहे रे
तरी मी झुरतोच आहे रे
खाणी मिळाल्या कितीक सौंदर्याच्या तरी मी झुरतोच आहे रे
तरी भी जगतोच आहे रे
बुडवित होत्या हो ,बुडवित होत्या त्या मृत्यु लाटा
बुडवित होत्या त्या मृत्यु लाटा
तरी मी झुरतोच आहे रे ,तरी मी जगतोच आहे

हो आसवांनी फुटले किनारे दर्याचे
आसवांनी फुटले किनारे दर्याचे
तरी मी रडतोच आहे नित्य घुटमळतो मी त्याच वाटी
नित्य घुटमळतो मी त्याच वाटी
रस्ता जो पळतोच आहे
खाणी मिळाल्या कितीक सौंदर्याच्या
खाणी मिळाल्या कितीक सौंदर्याच्या
तरी मी झुरतोच आहे रे
झाली चुकामूक ध्येयाची ,झाली चुकामूक ध्येयाची
हरण्या तरी मी धावतोच आहे, हरण्या तरी मी धावतोच आहे
कळले मला रे काही नसुनी, कळले मला रे काही नसुनी
भास जिव्हारी लावतोच आहे
तरी मी झुरतोच आहे रे
बुडवित होत्या हो
बुडवित होत्या त्या मृत्यु लाटा
तरी मी जगतोच आहे रे, तरी मी झुरतोच रे
तरी मी जगतोच आहे रे

हो प्रारब्ध मिळण्या जुळण्याची
प्रारब्ध मिळण्या जुळण्याची
प्रारब्ध मिळण्या जुळण्याची
उलटा~पालट खूप झाली, उलटा~पालट
उलटा~पालट खूप झाली
बघ तांड्याचा सरदार बनूनी रे
बघ तांड्याचा सरदार बनूनी रे
मी तुला शोधतोच आहे
हो खाणी मिळाल्या
खाणी मिळाल्या कितीक सौंदर्याच्या
खाणी मिळाल्या कितीक सौंदर्याच्या
तरी मी झुरतोच आहे रे, तरी मी जगतोच आहे रे
बुडवित होत्या त्या मृत्यु लाटा
बुडवित होत्या त्या मृत्यु लाटा
तरी मी जगतोच आहे रे, तरी मी झुरतोच आहे रे
तरी मी जगतोच आहे रे


Lirik lagu lainnya:

LIRIK YANG LAGI HITS MINGGU INI

Loading...