lirik.web.id
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

lirik lagu adarsh shinde - bujgawana

Loading...

बुजगावणं, बुजगावणं.

गाव झालाय गोळा रं, बिन बैलाचा पोळा रं

शिक्काराच्या व्हठावर, सावज ठेवी डोळा रं
आत्ता झाल्या वरच्या रं, गोंधळ गप्पा चर्चा रं
बुजगावण्याच्या पोटामंदी, मुरल्या थापा घराच्या रं

सर्र्कन झर्र्कन, घडतोय खेळ सारा रं
सर्र्कन झर्र्कन, अरं वाढतोय घोळ रं
बुजगावणं, बुजगावणं…

आत गडबड गुंता, वर साहेबांचा तोरा रं
टांगा झाला पलटी, गपगार सारी जनता रं

बिना मुजोरी होई, साफ रस्ता
भाव गुणाचं, मोठ्या मनाचं
झोप मिळेना, खाई खाट खसता
पाप कुणाचं, आग्या उन्हाच

आलंया वारं, झोंबणारं, भोंदू करतो घाई
गावसार, सुधारणार, झाली रं नवलाई

अर भुत्ताचा ह्यो फेरा, कचकन घालतोय घेरा
बुजगावण्याच्या मोयाम्होरं, झटकन झटकन गेला
गेला, गेला, गेला बे

बुजगावणं, बुजगावणं.


Lirik lagu lainnya:

LIRIK YANG LAGI HITS MINGGU INI

Loading...